गणेश मंडळांसाठी सर्वसाधारण सूचना

सर्व गणेश मंडळांनी श्री  गणेश उत्सवासाठी उभारण्यात यावयाच्या मंडपासाठी   विहित पेंडॉल परमिशन घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालितर्फे आपल्याकरिता ऑनलाईन पोर्टलची व्यवस्था करण्यात आली आहे या पोर्टलमध्ये मंडळांनी रजिस्टर करून आपल्या मंडळाची पेंडॉल परमिशन काढून घ्यावी त्याचबरोबर गणेश विसर्जनासाठी सुद्धा दुसऱ्या पोर्टलमध्ये आपला विसर्जनाचा स्पॉट व टाईम आपण रजिस्टर करू शकता  आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व परमिशन मिळू शकतात








ADDRESS

Vasai Virar City Municipal Corporation
(V.V.C.M.C Head Office) Opp. Virar Police Station,
Bazaar ward, Virar East, Maharashtra 401305

Toll free number for vvcmc : 18002334353
Contact Number for head office 
Landline Ph No. : 0250-2525105

Contact Number For Corona Control Unit 
(Landline): 0250 - 2334546 / 0250 - 2334547